एरबस ए३१८ हे एरबस कंपनीने विकसित केलेले लहान पल्ल्याचे, कमी क्षमतेचे जेट विमान आहे. ए३२० परिवारामधील आकाराने सर्वात लहान असलेले ए३१८ कमाल १३२ प्रवाशांची ५,७०० किमी अंतरापर्यंत वाहतूक करू शकते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एरबस ए३१८
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.