एर अस्ताना

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

एर अस्ताना

एर अस्ताना ही कझाखस्तानमधील विमानवाहतूक कंपनी आहे. याचे मुख्यालय अल्माटी शहरात आहे. या कंपनीचे मुख्य ठाणे अल्माटी आंतरराष्ट्रीय विमानतळ तर इतर ठाणे अस्ताना आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आहे. एर अस्ताना कझाखस्तान तसेच इतर देशांतील ६४ शहरांना विमानसेवा पुरविते. या कंपनीची मालकी कझाखस्तान सरकारच्या मालकचा संपत्ती निधी समृक-कझायना (५१%) आणि बी.ए.इ., पीएलसी (४९%) यांचा सयुंक्त उपक्रम आहे. या कंपनीची स्थापना ऑक्टोबर २००१ मध्ये झाली तर १५ मे २००२ पासून व्यावसायिक उड्डाणे सुरू झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →