एमान फातिमा (जन्म १२ ऑक्टोबर २००४) ही एक पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू आहे. तिने २०२३ आयसीसी १९वर्षांखालील महिला टी२० विश्वचषकात पाकिस्तानच्या १९-वर्षांखालील महिला संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच, तिने लाहोर आणि पीसीबी स्ट्रायकर्स संघांकडून राष्ट्रीय महिला टी२० स्पर्धा आणि राष्ट्रीय महिला एकदिवसीय स्पर्धेत देशांतर्गत क्रिकेटही खेळले आहे.
जुलै २०२५ मध्ये, आयर्लंडविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेसाठी फातिमाची पाकिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघात पहिल्यांदाच निवड झाली. तिने ६ ऑगस्ट २०२५ रोजी आयर्लंडविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
एमान फातिमा
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!