तस्मिया रुबाब

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

तस्मिया रुबाब (जन्म २० डिसेंबर २००२) ही एक पाकिस्तान महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी गोलंदाज आहे. ती डाव्या हाताने मध्यम-जलदगती गोलंदाजी आणि उजव्या हाताने फलंदाजी करते. तिने मुलतान संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →