रश्मिका सेव्वांडी

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

रश्मिका सेव्वांडी हेवालंका गीगानागे (जन्म २१ ऑक्टोबर २००६; 'रश्मिका सेव्वांडी' म्हणून ओळखली जाणारी) ही एक श्रीलंका संघाकडून खेळणारी ​​क्रिकेट खेळाडू आहे. ती डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने वेगवान गोलंदाज करते. तिने श्रीलंका महिलांच्या १९-वर्षांखालील क्रिकेट संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →