अलुथ गेदारा चेतना विमुक्ती (जन्म १० जानेवारी २००२; 'चेतना विमुक्ती' म्हणून ओळखली जाणारी) ही श्रीलंका महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी क्रिकेट खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी करते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चेतना विमुक्ती
या विषयावर तज्ञ बना.