पाकिस्तानी महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२५

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

पाकिस्तानी महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२५

पाकिस्तान महिला क्रिकेट संघाने ऑगस्ट २०२५ मध्ये आयर्लंड महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा केला. या दौऱ्यावर तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले. मार्च २०२५ मध्ये, क्रिकेट आयर्लंडने २०२५ च्या घरच्या आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →