इंग्लंड क्रिकेट संघाने मार्च १९९३ मध्ये एक कसोटी सामना आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. श्रीलंकेने एकमेव कसोटी आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-० ने जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंग्लंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९२-९३
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.