श्रीलंका क्रिकेट संघाने सप्टेंबर १९८२ दरम्यान एक कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. श्रीलंकेचा हा पहिला भारत दौरा होता. एकमेव कसोटी सामना अनिर्णित सुटला तर एकदिवसीय मालिका भारताने ३-० ने जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८२-८३
या विषयातील रहस्ये उलगडा.