पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८३-८४

यामागील विज्ञान आणि इतिहास.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८३-८४

पाकिस्तान क्रिकेट संघाने सप्टेंबर - ऑक्टोबर १९८३ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. पाकिस्तानने भारतात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिकेत भारताने २-० ने विजय मिळवला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →