भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८९-९०

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८९-९०

भारत क्रिकेट संघाने नोव्हेंबर - डिसेंबर १९८९ दरम्यान चार कसोटी सामने आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. पाकिस्तानने एकदिवसीय मालिका २-० अशी जिंकली. तर कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. या मालिकेतून पुढे प्रसिद्धी पावलेल्या सचिन तेंडुलकर आणि वकार युनुस यांनी पदार्पण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →