झिम्बाब्वे क्रिकेट संघाने मार्च १९९३ दरम्यान एक कसोटी सामना आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा हा पहिला भारत दौरा होता. एकमेव कसोटी सह आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका देखील भारताने ३-० ने जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९२-९३
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.