भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९८५

यामागील विज्ञान आणि इतिहास.

भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९८५

भारत क्रिकेट संघाने ऑगस्ट ते सप्टेंबर १९८५ मध्ये तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. भारताचा हा श्रीलंकेचा पहिला दौरा होता. कसोटी मालिका श्रीलंकेने १-० ने जिंकली तर एकदिवसीय मालिका तिसरा सामना पावसामुळे अर्धवट रद्द केला गेल्यामुळे १-१ अशी बरोबरीत सुटली. दुसऱ्या कसोटी श्रीलंकेने मिळवलेला श्रीलंकेचा पहिला वहिला कसोटी विजय होता. तसेच श्रीलंकेने पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →