इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१८-१९

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१८-१९

इंग्लंड क्रिकेट संघ जानेवारी-मार्च २०१९ मध्ये ३ कसोटी, ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर येणार आहे.

वेस्ट इंडीजने कसोटी मालिका २-१ ने जिंकली. एकदिवसीय मालिकेतील ३रा सामना रद्द केला गेला आणि एकदिवसीय मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →