वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१८-१९

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१८-१९

वेस्ट इंडीज क्रिकेट संघ १८ नोव्हेंबर २०१८ ते २२ डिसेंबर २०१८ दरम्यान २ कसोटी सामने, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार् आहे. डिसेंबर २०१२ नंतर पहिल्यांदाच वेस्ट इंडीज बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. जुलै २०१८ मध्ये सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले. सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पहिला वहिला एकदिवसीय सामना खेळविण्यात येईल.

दौऱ्यापुर्वी, वेस्ट इंडीज कर्णधार जेसन होल्डरला खांद्याला दुखापत झाल्यामुळे त्याच्याजागी क्रेग ब्रेथवेटला कर्णधार नेमण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →