बांगलादेश क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट २०१८ दरम्यान २ कसोटी सामने, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर गेला होता. ट्वेंटी२० मालिकेतील शेवटचे दोन सामने फ्लोरिडात खेळविण्यात आले. वेस्ट इंडीजने कसोटी मालिका २-० ने जिंकली. बांगलादेशने एकदिवसीय व ट्वेंटी२० मालिका दोन्ही २-१ अश्या जिंकल्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बांगलादेश क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज आणि अमेरिका दौरा, २०१८
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.