इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१६-१७

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१६-१७

इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च २०१७ दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांसाठी वेस्ट इंडीज दौरा केला. इंग्लंडने मालिकेमध्ये ३-० असा विजय मिळवला. इंग्लंडने एकदिवसीय मालिकेमध्ये वेस्ट इंडीजला वेस्ट इंडीज मध्ये व्हाईटवॉश देण्याची ही पहिलीच वेळ.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →