आसाम क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (असमीया: অসম ক্ৰিকেট সন্থা ষ্টেডিয়াম) म्हणून देखील ओळखले जाते बर्सापारा क्रिकेट स्टेडियम किंवा डॉ. भूपेन हजारिका मैदान हे भारतातील आसाम राज्यातील गुवाहाटी शहरात एक क्रिकेटचे स्टेडियम.
हे भारतातील ४९वे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान आहे. या मैदानाची बांधणी २००४मध्ये सुरू झाली आणि हे १० ऑक्टोबर, २०१७ रोजी खुले झाले. या मैदानाची क्षमता ४०,००० प्रेक्षकांची आहे.
या मैदानावर १० ऑक्टोबर २०१७ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना भारत व ऑस्ट्रेलिया मध्ये खेळवला गेला तर भारत व वेस्ट इंडीज यांच्यात २१ ऑक्टोबर २०१८ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.
आसाम क्रिकेट असोसिएशन स्टेडियम
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?