आर.के. सिंह पटेल

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

आर.के. सिंह पटेल हे भारतीय राजकारणी, माजी लोकसभा सदस्य व माजी उत्तर प्रदेश विधानसभा सदस्य आहेत. ते बांदा मतदारसंघातून २००९ लोकसभा निवडणुकांमध्ये समाजवादी पक्षातर्फे तर २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे लोकसभेवर निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →