भरतेंद्र सिंह

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

भरतेंद्र सिंह

कुंवर भरतेंद्र सिंह हे भारतीय राजकारणी, माजी लोकसभा सदस्य व माजी उत्तर प्रदेश विधानसभा सदस्य आहेत. ते २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये बिजनोर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →