अक्षयबार लाल

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

अक्षयबार लाल हे भारतीय राजकारणी, माजी लोकसभा सदस्य व माजी उत्तर प्रदेश विधानसभा सदस्य आहेत. ते २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये बहराईच मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →