राशिद अल्वी

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

राशिद अल्वी

राशिद अल्वी हे एक भारतीय राजकारणी, माजी लोकसभा सदस्य व माजी राज्यसभा सदस्य आहेत. ते बहुजन समाज पक्षातर्फे १९९९ लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशच्या अमरोहा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले.

ते २००४ ते २०१२ दरम्यान राज्यसभा सदस्य देखील होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →