रवि प्रकाश वर्मा हे एक भारतीय राजकारणी, माजी लोकसभा सदस्य व माजी राज्यसभा सदस्य आहेत. ते समाजवादी पक्षातर्फे १९९८ ते २००९ दरम्यान तीन वेळा उत्तर प्रदेशच्या खेरी मतदारसंघातून निवडून आले होते. २०२४ ते २०२० दरम्यान ते राज्यसभा सदस्य देखील होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रवि प्रकाश वर्मा
थोडक्यात पण महत्त्वाचे.