विनय कटियार हे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, बजरंग दलाचे संस्थापक, माजी लोकसभा सदस्य व माजी राज्यसभा सदस्य आहेत. ते उत्तर प्रदेशच्या फैजाबाद मतदारसंघामधून तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले. २००६ ते २०१८ दरम्यान ते राज्यसभा सदस्य होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विनय कटियार
थोडक्यात पण महत्त्वाचे.