संसदेच्या सदस्यांना (Member of Parliament) खासदार किंवा संसद सदस्य म्हणतात. भारतात संसदेची २ सदने/सभागृहे आहेत — राज्यसभा व लोकसभा. संसदेमध्ये जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती लोकसभेचे सदस्य असतात तर राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती राज्यसभेच्या सदस्य असतात. या दोन्ही गृहांतील सदस्यांना खासदार किंवा संसद सदस्य असे म्हणतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →खासदार
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.