मुख्तार अब्बास नकवी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

मुख्तार अब्बास नकवी

मुख्तार अब्बास नकवी हे भारतीय जनता पक्षचे वरिष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री तसेच संसद सदस्य आहेत. ते १९९८ लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशच्या रामपूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. तसेच ते तीन वेळा राज्यसभा सदस्य राहिले आहेत. जुलै २०२१ ते जुलै २०२२ दरम्यान ते राज्यसभेचे उपसभापती होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →