भानू प्रताप सिंह वर्मा हे भारतीय राजकारणी, माजी केंद्रीय राज्यमंत्री व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते भारतीय जनता पक्षातर्फे १९९६, १९९८, २००४, २०१४ व २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये जालौन येथून लोकसभेवर निवडून आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भानू प्रताप सिंह वर्मा
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.