प्रवीण कुमार निषाद हे भारतीय राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये संत कबीर नगर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. त्यापूर्वी ते २०१८ मधील पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षातर्फे गोरखपूर लोकसभा मतदारसंघामधून निवडून आले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रवीण कुमार निषाद
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.