अशोक कुमार रावत

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

अशोक कुमार रावत हे भारतीय राजकारणी व विद्यमान लोकसभा सदस्य आहेत. ते मिसरीख मतदारसंघातून २००४ लोकसभा निवडणुकांमध्ये बहुजन समाज पक्षातर्फे तर २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे लोकसभेवर निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →