मनोज राजौरिया

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

मनोज राजौरिया

डॉ. मनोज राजौरिया हे भारतीय राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थानमधील करौली-धोलपूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे १६व्या व १७व्या लोकसभेवर निवडून गेले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →