आयर्लंड क्रिकेट संघाने मे २०१७ मध्ये दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा केला. इंग्लंड आणि वेल्स येथे पुढील महिन्यात होणाऱ्या २०१७ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडच्या सरावाचा एक भाग म्हणून ही मालिका आयोजित करण्यात आली होती. इंग्लंडमध्ये हे दोन संघ पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध खेळले. इंग्लंडने मालिकेमध्ये २-० असा विजय मिळवला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आयर्लंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१७
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.