डॉ.अमोल रामसिंग कोल्हे हे मराठीतील एक अभिनेते व राजकारणी आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'राजा शिवछत्रपती' या मालिकेपासून ते प्रसिद्ध झाले. तसेच 'स्वराज्यरक्षक संभाजी' या झी मराठी वाहिनीवरील मालिकेमध्ये त्यांनी संभाजी महाराजांची भूमिका केली होती. २०१९ मध्ये ते शिरुर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आलेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अमोल कोल्हे
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.