संदिपान भुमरे हे एक भारतीय राजकारणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सध्याचे खासदार आहेत. मराठवाड्यातील शिवसेना नेते आहेत. ते रोजगार हमी आणि फलसंवर्धन मंत्रालयाचे मंत्री आहेत ते 14 व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. ते शिवसेनेचे सदस्य म्हणून पैठण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते 1995, 1999, 2004, 2014 आणि 2019 मध्ये 5 वेळा विधानसभेवर निवडून आले होते. आणि ते रेणुका देवी-शरद सहकारी साखर कारखाना, विहामांडवाचे चेरमन आहेत. तसेच त्यांनी संत एकनाथ सहकारी साखर कारखाना, पैठण येथे स्लिपबॉय म्हणून काम केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →संदिपान भुमरे
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.