दिलीप दत्तात्रय वळसे (जन्म ३० ऑक्टोबर १९५६) हे भारतीय राजकारणी आहेत, ते राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)चे आठ वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. ते सध्या महाराष्ट्र शासनात सहकार मंत्री म्हणून कार्यरत आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दिलीप वळसे पाटील
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.