बाळासाहेब पाटील

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

बाळासाहेब पाटील

शामराव पांडुरंग (बाळासाहेब) पाटील हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे सहकार या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.

त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात सहकार व पणन मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →