अमृता सुभाष या चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि नाटक या माध्यमांत काम करणाऱ्या अभिनेत्री, लेखिका, गायिका आणि संगीतकार आहेत. अभिनेते प्रसाद ओक सोबतची त्यांची अवघाचि संसार ही झी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीवरील मालिका विशेष गाजली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अमृता सुभाष
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?