संजय मोने

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

संजय मोने हे एक ज्येष्ठ मराठी अभिनेते, संवाद लेखक आणि पटकथा लेखक आहेत. त्यांनी बरीच नाटके लिहिली आहेत. त्यांनी अनेक टीव्ही मालिका, नाटकं आणि चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. मराठी अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने सोबत त्यांचा विवाह झाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →