१४७२२/२१ अबोहर–जोधपूर एक्सप्रेस ही पंजाब राज्याच्या अबोहर व राजस्थान राज्याच्या जोधपूर शहरांदरम्यान भारतीय रेल्वेतर्फे चालविण्यात येणारी रेल्वे आहे. जोधपूरवरून परतीच्या मार्गावर अर्थात १४७२१ या मार्गावर सदर गाडी भटिंडा जंक्शन पर्यंतच जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अबोहर–जोधपूर–बठिंडा एक्सप्रेस
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.