०१५११/१२ पुणे जंक्शन – बारामती डेमू एक्सप्रेस ही महाराष्ट्र राज्याच्या पुणे व बारामती शहरांदरम्यान भारतीय रेल्वेतर्फे चालविण्यात येणारी एक डेमू प्रकारातील एक्सप्रेस रेल्वे आहे. या गाडीची पहिली फेरी मंगळवार दिनांक २६ जानेवारी २०२१ रोजी झाली. ही रेल्वे संपूर्णपणे अनारक्षित आहे. परतीच्या प्रवासात (मार्ग क्र. ०१५१२) ही गाडी फक्त दौंडपर्यंतच धावते
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पुणे जंक्शन–बारामती डेमू एक्सप्रेस
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!