११००९/१० सिंहगड एक्स्प्रेस ही महाराष्ट्र राज्याच्या पुणे व मुंबई शहरांदरम्यान भारतीय रेल्वेतर्फे चालविण्यात येणारी रेल्वे आहे. या गाडीची पहिली फेरी मंगळवार दिनांक १ मार्च १९५५ रोजी झाली. ही गाडी सकाळी पुण्यातून निघते व संध्याकाळी मुंबईतून परतते. पुण्यामध्ये असलेल्या ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावरून या गाडीला सिंहगड एक्सप्रेस असे नाव देण्यात आले.
ही भारतातील पहिली दुमजली रेल्वेगाडी आहे...
सिंहगड एक्सप्रेस
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?