हिंगोली मुंबई जन शताब्दी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची दैनंदिन सेवा देणारी रेल्वेगाडी आहे. जन शताब्दी एक्सप्रेस ताफ्यामधील ही वेगवान आणि आरामदायी गाडी हिंगोली ला महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबईसोबत जोडते. ह्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरपर्यंत धावणाऱ्या ह्या गाडीचा मार्ग १० मार्च २०२४ पासून हिंगोली पर्यत वाढवण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मुंबई छशिमट–जालना जन शताब्दी एक्सप्रेस
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.