११०२९/३० कोयना एक्स्प्रेस ही महाराष्ट्र राज्याच्या मुंबई व कोल्हापूर शहरांदरम्यान भारतीय रेल्वेतर्फे चालविण्यात येणारी रेल्वे आहे. या गाडीची पहिली फेरी सोमवार दिनांक २ ऑगस्ट १९२० रोजी झाली. पश्चिम महाराष्ट्रातून वाहणाऱ्या प्रसिद्ध कोयना नदीवरून या गाडीला कोयना एक्सप्रेस असे नाव देण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कोयना एक्सप्रेस
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.