देवघर–आगरताळा एक्सप्रेस

या विषयातील रहस्ये उलगडा.

१५६२५/२६ देवघर–आगरताळा एक्सप्रेस ही झारखंड राज्याच्या देवघर व त्रिपुरा राज्याच्या अगरतळा या शहरांदरम्यान भारतीय रेल्वेतर्फे चालविण्यात येणारी रेल्वे आहे. या गाडीची पहिली फेरी शुक्रवार ६ जुलै २०१८ रोजी झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →