आगरताळा–आनंद विहार टर्मिनल तेजस राजधानी एक्सप्रेस

या विषयावर तज्ञ बना.

२०५०१/०२ अगरतळा–आनंद विहार टर्मिनल तेजस राजधानी एक्सप्रेस ही त्रिपुरा राज्याच्या अगरतळा व राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनल रेल्वे स्थानकादरम्यान भारतीय रेल्वेतर्फे चालविण्यात येणारी रेल्वे आहे. ही रेल्वे तेजस राजधानी प्रकारातील राजधानी एक्सप्रेस आहे. या गाडीची पहिली फेरी शनिवार २८ ऑक्टोबर २०१७ रोजी झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →