१४७२२/२१ अबोहर–जोधपूर एक्सप्रेस ही पंजाब राज्याच्या अबोहर व राजस्थान राज्याच्या जोधपूर शहरांदरम्यान भारतीय रेल्वेतर्फे चालविण्यात येणारी रेल्वे आहे. जोधपूरवरून परतीच्या मार्गावर अर्थात १४७२१ या मार्गावर सदर गाडी भटिंडा जंक्शन पर्यंतच जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अबोहर जंक्शन–जोधपूर जंक्शन एक्सप्रेस
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!