अनुष्टुभ् (नियतकालिक)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

अनुष्टुभ् हे मराठी भाषेतील एक वाङ्मयीन नियतकालिक आहे. अनुष्टुभ् प्रतिष्ठान ह्या विश्वस्त संस्थेद्वारे जुलै १९७७पासून द्वैमासिकाच्या स्वरूपात हे नियतकालिक सुरू झाले. डॉ. रमेश वरखेडे हे ह्या नियतकालिकाचे संस्थापक संपादक होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →