रमेश नारायण वरखेडे

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

रमेश नारायण वरखेडे

डाॅ. रमेश नारायण वरखेडे हे मराठीतील लेखक, समीक्षक आणि संपादक म्हणून प्रसिद्ध आहेत. डॉ. रमेश वरखेडे हे अनुष्टुभ् ह्या नियतकालिकाचे संस्थापक संपादक होते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ह्या मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या आणि सामाजिक शास्त्रे ह्या विभागाचे ते संचालक होते. ह्याच विद्यापीठाच्या ज्ञानगंगोत्री ह्या नियतकालिकाचे ते ९ वर्षे संपादक होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →