चंपाषष्ठी किंवा स्कंद षष्ठी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते. मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव करतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चंपाषष्ठी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.