विष्णू नारायण जोशी हे कवी, प्रकाशक आणि स्तंभलेखक आहेत. काव्याग्रह या नियतकालिकाचे ते संस्थापक संपादक आहेत. हे हे वाङ्मयीन मराठी नियतकालिक सन २०१०पासून प्रकाशित होत आहे. हे मुळात फक्त कवितेसाठीच वाहिलेले त्रैमासिक होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विष्णू नारायण जोशी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.