प्रतिष्ठान (नियतकालिक)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

प्रतिष्ठान हे मराठी भाषेतुन निघणारे वाङ्मयीन नियतकालिक, मराठवाडा साहित्य परिषदेचे मुखपत्र आहे. सप्टेंबर १९५३ साली गणेशचतुर्थीच्या दिवशी याचा पहिला अंक हैदराबाद येथे प्रसिद्ध झाला. सप्टेंबर १९५७ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे परिषदेचे कार्यालय गेल्यानंतर ‘हे नियतकालिक तेथून प्रकाशित होत आहे. मराठवाडा साहित्य परिषदेने ठरविलेल्या ध्येय धोरणांना अंमलात आणण्यासाठी परिषदेचा हेतू समोर ठेवून ‘प्रतिष्ठान’ने आपली वाङ्मयीन वाटचाल केलेली दिसते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →